Manoj Jha Member of Rajya Sabha :सरकारच्या अपयशाचं खापर 'सिस्टम'वर फोडू नका;मनोजकुमार झा|Sakal Media

2021-07-22 525

Manoj Jha Member of Rajya Sabha :सरकारच्या अपयशाचं खापर 'सिस्टम'वर फोडू नका;मनोजकुमार झा|Sakal Media
Rashtriya Janata Dal चे राज्यसभा खासदार Manoj Jha यांचं पूर्ण भाषणराष्ट्रीय जनता दलाचे (Rashtriya Janata Dal ) राज्यसभा खासदार मनोज कुमार झा (Manoj Jha) यांचं पूर्ण भाषण जरुर ऐकण्यासारखं आहे. त्यांनी या भाषणात अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले आहेत. संसदेच्या दोन सत्रांच्या दरम्यान एकाचवेळी पन्नास लोकांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रसंग पहिल्यांदाच आला आहे. मरण पावलेल्या प्रत्येकाची आपण देश म्हणून माफी मागितली पाहिजे, असं ते म्हणतात. हे गेल्या 70 वर्षांतलं आपल्या सगळ्यांचं कलेक्टिव्ह फेल्यूअर आहे, त्यामुळे, फुकट व्हॅक्सिन, धान्य देतोय म्हणजे उपकार नाही करत आहोत. कोव्हिड१९ (COVID19) काळात झालेली तडफड म्हणजे सत्तर वर्षांच्या देशाचं अपयश आहे, असंही रोखठोख मत त्यांनी मांडलं आहे. (Manoj Jha Discussion on COVID-19 situation in India)

#ManojJha #MP #RashtriyaJanataDal #DiscussiononCOVID19 #India #COVID19

Videos similaires